सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73858 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
19/1, 19/135/136, 19/2, 19/20, 19/21, 19/22, 19/23
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 MINISTRY OF CORPORATE AFFAIRS RECEIPT G.A.R.7 यांचेकडील SRN NO-B69226991 दिनांक 01/03/2013 अन्वये तसेच FORM 32 नुसार मिरज येथील सर्व्हे क्रमांक 19/1,19/2,19/20,19/21,19/22,19/23,19/135/136 मधील प्रणव बिल्डकॉन प्रा. लि.तर्फे संचालक प्रभाकर विनायक पटवर्धन यांचे नाव कमी करून प्रणव बिल्डकॉन प्रा.लि. असे नाव दाखल केले. FORM 32 व प्रमाणपत्रान्वये नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.