Ferfar #73867 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/2/8
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विश्वास नागरी सहकारी पतसंस्था मर्या मिरज ता मिरज जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : इम्तियाज सिकंदर नरगुंद ,मकबुल सिकंदर नरगुंद रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5712-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/2/8 क्षेत्र 1.7181 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इम्तियाज सिकंदर नरगुंद ,मकबुल सिकंदर नरगुंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.