सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73872 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
118/1/42
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा कर्जदार – महेश महादेव जनवाडे यांचे जामीनदार शिवरुद्र महारुद्र पाटील यांचे मिरज येथील स.नं. 262/2/3/1 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/2/17/2006-07 दिनांक 08/03/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 44,360/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – महेश महादेव जनवाडे यांचे जामीनदार शिवरुद्र महारुद्र पाटील यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.