सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73873 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
300/2
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा कर्जदार - योगेश नरसिंग मंडले यांचे मिरज येथील स.नं. 300/2 सदर सर्वे नंबर वरती वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेश जा.नं.412/एस.आर.ओ/156/जप्ती सन 2026 - 27 दिनांक 12/08/2026 रोजीच्या आदेशातील वसुली दाखला अर्ज क्रमांक - 1046/25-26 दिनांक 03/02/2026 च्या वसुली पात्र र.रु.2,29,450/- इतक्या काढलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे पत संस्था व वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेशान्वये कर्जदार - योगेश नरसिंग मंडले यांचे हिश्येपुरता सदर गटावर इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.