सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73874 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा कर्जदार - वैशाली योगेश मंडले यांचे जामीनदार नेमीनाथ श्रीपाल घरबडे यांचे मिरज येथील स.नं. 336 सदर सर्वे नंबर वरती वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेश जा.नं.414/एस.आर.ओ/156/जप्ती सन 2026 - 27 दिनांक 12/08/2026 रोजीच्या आदेशातील वसुली दाखला अर्ज क्रमांक - 1047/25-26 दिनांक 03/02/2026 च्या वसुली पात्र र.रु.2,43,566/- इतक्या काढलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे पत संस्था व वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेशान्वये कर्जदार - वैशाली योगेश मंडले यांचे जामीनदार नेमीनाथ श्रीपाल घरबडे यांचे हिश्येपुरता सदर गटावर इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.