Ferfar #73881 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- हिब्बानामा व खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/1
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हिब्बानामा व खरेदी
इम्तियाज महेबुब मोमीन यांनी 1)जब्बार अ.सत्तार मंकावी 2)जबीन गफार शेख यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील 0.00.75 आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 3847/2019 दिनांक - 23/05/2019 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला यापूर्वी 1)जब्बार अ.सत्तार मंकावी 2)जबीन गफार शेख यांनी 1)वैभव महादेव बनसोडे 2)अनुसया गंगाराम गाडे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2391/2015 दिनांक 24/04/2015 रोजी र.रु. 150000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील 0.01.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी 1)वैभव महादेव बनसोडे 2)अनुसया गंगाराम गाडे यांनी महादेव रामू बनसोडे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2802/2000 दिनांक 14/07/2000 रोजी र.रु. 15000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील 0.01.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी महादेव रामू बनसोडे यांनी अस्लमबादशाह अब्दुलरशिद शेख यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 431/1994 दिनांक 04/02/1994 रोजी र.रु. 9000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील 0.01.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी अस्लमबादशाह अब्दुलरशिद शेख यांनी मारुती कल्लाप्पा पुजारी यांचे तर्फे व.मु.धारक विठ्ठल बापू खोत यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1198/1991 दिनांक 06/05/1991 रोजी र.रु. 6000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील 0.01.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी मारुती कल्लाप्पा पुजारी यांनी विठोबा संतराम काळे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2712/1989 दिनांक 16/10/1989 रोजी र.रु. 50000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/1 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/1 मधील समाईकातील अविभाज्य संपूर्ण हिस्सा क्षेत्र खरेदी घेतले.तसेच मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रमांक हनो/कावि/2055/2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे गट अनलॉक पत्र दिलेने खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.