Ferfar #73884 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 332/1/अ/1/4
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
नोंदीचा प्रकार-हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – शाहीद चंदालाल पिरजादे
हिब्बानामा लिहून देणार – चंदालाल शमशोद्दीन पिरजादे
शाहीद चंदालाल पिरजादे यांनी चंदालाल शमशोद्दीन पिरजादे यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 400/1/अ/1/4 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 332/1/अ/1/4 मधील 1.29.17 आर चौ.मी. बिनशेती क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 14316/2026 दिनांक - 09/10/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.