सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73885 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
332/1/अ/1/4
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 नोंदीचा प्रकार-हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – 1)नदीम इकबाल पिरजादे 2)नवीद इकबाल पिरजादे हिब्बानामा लिहून देणार – चंदालाल शमशोद्दीन पिरजादे 1)नदीम इकबाल पिरजादे 2)नवीद इकबाल पिरजादे यांनी चंदालाल शमशोद्दीन पिरजादे यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 400/1/अ/1/4 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 332/1/अ/1/4 मधील 1.29.17 आर चौ.मी. बिनशेती क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 14312/2026 दिनांक - 09/10/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.