सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73901 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1/अ
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 दऱ्याप्पा कल्लाप्पा कोरे यांनी 1)रामदास यशवंत संकपाळ 2)जिजाबाई रामदास संकपाळ यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 715/2007 दिनांक 15/02/2007 रोजी र.रु. 29000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी 1)रामदास यशवंत संकपाळ 2)जिजाबाई रामदास संकपाळ यांनी गणपती रामा यादव यांचे तर्फे व.मु.धारक महादेव रामा यादव यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 4334/2001 दिनांक 16/07/2001 रोजी र.रु. 9000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.00.92.93 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा