सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73922 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
336/1
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्रीमाता को.ऑप्रेटीव क्रेडिट सो.ली.शाखा बेलगाम लिहून घेणार : बाबासाहेब दस्तगिर खतीब यांनी सर्व्हे क्रमांक : 336/1 तपशिल : श्रीमाता को.ऑप्रेटीव क्रेडिट सो.ली.शाखा बेलगाम र.रु.1000000/- 14/02/2018 - 56838 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र तसेच सहदुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 1 यांचेकडील दस्त क्र 9059/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये गहाणमुक्ती लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.