Ferfar #73929 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1/2/5/अ
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनानशियल (इंडिया) लिमि.
गहाणखत लिहुन देणार : कस्तुरी गुरुसिद्धाप्पा हल्याळ रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5980-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1245836.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1/2/5/अ क्षेत्र 0.0096 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कस्तुरी गुरुसिद्धाप्पा हल्याळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1245836.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-कस्तुरी गुरुसिध्दाप्पा हल्याळ (खाता क्रमांक :- 118023) ,
कर्जदार-गुरुसिध्दाप्पा आवण्णा हल्याळ (खाता क्रमांक :- 118023) ,