Ferfar #73936 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/1/1
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
1)सुभाष तुकाराम पवार 2)रमेश तुकाराम पवार यांनी तुकाराम गणू पवार यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 368/1 चा नवीन मिरज येथील स.नं. 300/1/1 मधील 0.03.00 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 4638/2006 र.रु. 60,000 /- दिनांक 14/12/2006 रोजी देवून खरेदी घेतले. यापूर्वी तुकाराम गणू पवार यांनी गुराप्पा जोती लामदाडे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 368/1 चा नवीन मिरज येथील स.नं. 300/1/1 मधील 0.03.00 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 4465/1991 र.रु. 20,000 /- दिनांक 24/12/1991 रोजी देवून खरेदी घेतले. खरेदीपत्राप्रमाणे नोंद केली.दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.