Ferfar #73960 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/ब/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
गणपत मारुती जाधव यांनी राम मारुती जाधव यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2702/2009 दिनांक 10/06/2009 रोजी र.रु. 22000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.00.66.66 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी 1) राम मारुती जाधव 2)दत्तात्रय मारुती जाधव 3) गणपत मारुती जाधव यांनी अनिल बाबु नरगुंदे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 343/2000 दिनांक 20/01/2000 रोजी र.रु. 60000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.02.02.41 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी अनिल बाबु नरगुंदे यांनी 1)मारुती नाना जाधव 2)शिवाजी शंकर जगताप यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1569/1997 दिनांक 31/03/1997 रोजी र.रु. 44000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.02.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी अनिल बाबु नरगुंदे यांनी 1)मारुती नाना जाधव 2)शिवाजी शंकर जगताप यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1569/1997 दिनांक 31/03/1997 रोजी र.रु. 44000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.02.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी 1)मारुती नाना जाधव यांनी यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 4348/1993 दिनांक 30/11/1993 रोजी र.रु. 7500/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. व 1) शिवाजी शंकर जगताप यांनी यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 4347/1993 दिनांक 30/11/1993 रोजी र.रु. 7500/- देवून मिरज येथील जुना स.नं. 156/2/ब/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 108/2/ब/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. असे एकून 0.02.00 हे आर चौ.मी.क्षेत्र खरेदी घेतेले तसेच मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रमांक हनो/कावि/1452/2026 दिनांक 25/08/2026 रोजीचे गट अनलॉक पत्र दिलेने खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.