सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73965 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
102/1/2/5/अ
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री बिरेश्वर को ऑप क्रेडीट सोसायटी लि.एक्संबा शाखा मिरज लिहून घेणार : कस्तुरी गुरुसिद्धाप्पा हल्याळ यांनी सर्व्हे क्रमांक : 102/1/2/5/अ तपशिल : प्रमाणे कस्तुरी गुरुसिद्धाप्पा हल्याळ यानी श्री बिरेश्वर को ऑप क्रेडीट सोसायटी लि.एक्संबा शाखा मिरज - यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 69491 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र तसेच सहदुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 2 यांचेकडील दस्त क्र 5979/2026 दिनांक 27/10/2026 अन्वये गहाणमुक्ती लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.