सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73966 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली शाखा महावीर नगर सांगली लिहून घेणार : बद्रुन्निस्सा इम्तियाजअहमद अत्तार यांनी सर्व्हे क्रमांक : 179/2/प्लॉ.नं./30 तपशिल : प्रमाणे बद्रुन्निस्सा इम्तियाजअहमद अत्तार यानी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली शाखा महावीर नगर सांगली तर्फे शाखाधीकारी मुरलीधर नामदेव कदम यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62593 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र तसेच सहदुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 3 यांचेकडील दस्त क्र 5858/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये गहाणमुक्ती लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 179/2/प्लॉ.नं./30