सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73967 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा कर्जदार – शकुर सरदार बागवान यांचे जामीनदार शमशोद्दीन नुरमहंमद मुल्ला यांचे मिरज येथील स.नं. 325 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/14/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 72,298/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – शकुर सरदार बागवान यांचे जामीनदार शमशोद्दीन नुरमहंमद मुल्ला यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.