Ferfar #73976 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
नोंदीचा प्रकार-हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – मैराजबी चंदूलाल गोदड
हिब्बानामा लिहून देणार – 1) राजु नुरमहंमद गोदड 2)लैलाबी बाळासो शेरकर 3)शबिदा सिकंदर शेरकर
मैराजबी चंदूलाल गोदड यांनी 1) राजु नुरमहंमद गोदड 2)लैलाबी बाळासो शेरकर 3)शबिदा सिकंदर शेरकर यांचे कडून मिरज येथील सर्वे क्रमांक 168/2 मधील 0.00.25.72 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 617/2026 दिनांक - 08/07/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.