Ferfar #73978 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1/अ
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोंदीचा प्रकार-हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – करिश्मा साबीर शिकलगार
हिब्बानामा लिहून देणार – अब्दुलगणी दस्तगीर सय्यद
करिश्मा साबीर शिकलगार यांनी अब्दुलगणी दस्तगीर सय्यद यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 143/1/अ चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 95/1/अ मधील 0.01.00 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 19581/2026 दिनांक - 06/10/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.