Ferfar #73985 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
1)नागनाथ भाऊ जाधव 2)मल्लव्वा शेट्याप्पा कांबळे यांनी 1) धनाजी नारायण धुळूबुळू 2) शेवंताबाई 3) बंडू उर्फ आप्पासो शिवाप्या धुळूबुळू 4) पारुबाई आप्पा माळी 5)गौराबाई नायकू दुर्गाडे तर्फे वटमुखत्यार 1)यांना सहदुय्यम निबंधक मिरज क्रमांक 2 यांचेकडील दस्तक्रमांक 4443/2008 प्रमाणे रक्कम रु. 60000/- दि. 03/11/2008 रोजी देऊन जुना स.न. 410/2 चा नवीन स.न. 339/2 पैकी खरेदी घेणार न. 1 यांनी 0.00.92.93.50 व खरेदी घेणार न. 2 यांनी 0.00.92.93.50 आर. क्षेत्र खरेदी घेतले त्यानंतर 1) हरिदास 2) महेश शशिकांत पोळ यांनी नागनाथ भाऊ जाधव यांना सह. दुय्यम निबंधक क्र. 1 सांगली यांचेकडील दस्त क्र. 569/2013 प्रमाणे रक्कम रु 535000/- देऊन जुना स.न. 410/2 चा नवीन स.न. 339/2 पैकी 88.5350 चौ.मी. क्षेत्र खरेदी घेतले यास मा. तहसिलदारसो मिरज यांचे कडील क्र. जमीन/गुंठेवारी/एस/आर/226/18 दि. 26/10/2018 यास महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्र एन. ए. ए/2017 प्र. क्र. 115/टी1 दिनांक 19/08/2017 चे परिपत्रकप्रमाणे 1) नागनाथ भाऊ जाधव 2) मल्लव्वा शेट्याप्पा कांबळे यांचे नावे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांचे कडील गुंठेवारी विकास नियमाधीनप्रमाणपत्र क्र न. र. वि. नि गु. नि. प्र/मि/7341 दिनांक 22/09/2012 प्रमाणे जुना जुना स.न. 410/2 चा नवीन स.न. 339/2 प्लॉट क्र. 41 क्षेत्र 177.07 चौ.मी. क्षेत्रास गुंठेवारीविकास नियमाधीन प्रमाण पत्र प्राप्त झालेले 42 व परिपत्रक नुसार खालीलप्रमाणे अंमल दिला
सर्वे नंबर प्लॉट नं क्षेत्र आकारणी नाव
339/2 41 88.50 0.12 1) हरिदास 2) महेश शशिकांत पोळ
339/2 41 88.50 0.12 मल्लव्वा शेट्याप्पा कांबळे
उर्वरित क्षेत्र शिल्लक
नोंद खरेदीपत्र मा. तहसीलदारसो यांचेकडील पत्र व गुंठेवारी प्रमाणपत्र प्रमाणे