Ferfar #74002 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- हिब्बानामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2/2
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – नवाज अब्दुलरहमान देसाई
हिब्बानामा लिहून देणार – आलमशा दिलावर फकीर
नवाज अब्दुलरहमान देसाई यांनी आलमशा दिलावर फकीर यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 118/2/2 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 70/2/2 मधील 0.01.11.50 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 2668/2023 दिनांक – 24/02/2023 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.