सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #52997 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
239/अ/2
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- कलगोंडा नेमगोंडा पाटील रा. कुपवाड-२(खाता क्रमांक1578) यांचे जुना सर्वे 287/अ/2 गट/सर्व्हे क्रमांक239/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1180 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रीमंता भिमाप्पा गोपाळा उर्फ बुट्टे गट/सर्व्हे क्रमांक 239/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2596 दिनांक 12/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली. त्या नंतर लिहुन देणार:- श्रीमंता भिमाप्पा गोपाळा यांचे वारस सुभद्रा बुट्टे ,अनिल बुट्टे यांनी सदर मिळकत पैकी 0.01 हे.आर.चौ.मी क्षेत्र लिहून घेणार जयप्रकाश मधुकर शेटे यांना यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3808 दिनांक 18/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारे जयप्रकाश मधुकर शेटे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.