सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #53003 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
161/2, 162/2
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहुन देणार : कुपवाड वि.का.स.सो लिहुन घेणार : दादासो आण्णा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 161/2 वर फेरफार क्रमांक 534 ने घेतलेला बोजा चे.वि.का.स.सो.कुपवाड सर्व्हे क्रमांक 162/2 वर फेरफार क्रमांक 534 ने घेतलेला बोजा चे.वि.का.स.सो.कुपवाड सर्व्हे क्रमांक 161/2 वर फेरफार क्रमांक 36161 ने घेतलेला बोजा साबगोंडा व दादासो - कुपवाड वि.का.स.सो.र.रु.100000/- सर्व्हे क्रमांक 162/2 वर फेरफार क्रमांक 36161 ने घेतलेला बोजा साबगोंडा व दादासो - कुपवाड वि.का.स.सो.र.रु.100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.04/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.