सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #53017 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली गहाणखत लिहुन देणार : प्रथमेश चंद्रकांत खांदारे ,रूपेश चंद्रकांत खांदारे बि.शे.प्लॉ.नं. 23 अ क्षे.143.92 चौ.मी. रा. कुपवाड-२ यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6029-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/2 क्षेत्र 0.0143 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रथमेश चंद्रकांत खांदारे ,रूपेश चंद्रकांत खांदारे बि.शे.प्लॉ.नं. 23 अ क्षे.143.92 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.