सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #53029 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
227/2
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- जिनगोंडा हिंदुराव पाटील यांचे जुना सर्वे क्र.275/2 याचाच नवीन गट/सर्व्हे क्रमांक227/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2043 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मुरदेवी जिनगोंडा पाटील , (खाता क्रमांक :-24999)गट/सर्व्हे क्रमांक 227/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1019 दिनांक 01/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 243000 घेऊन खरेदी दिली. जिनगोंडा हिंदुराव पाटील यांचे पश्चात जिनपाल आप्पा शिरगांवे ,प्रमोद जिनपाल शिरगांवे ,बाळासो देवगोंडा पाटील ,बेबीताई अशोक पाटील ,शरद जिनपाल शिरगांवे ,शितल जिनपाल शिरगांवे ,स्वप्नील अशोक पाटील ,स्वानंद अशोक पाटील ,मुरदेवी जिनगोंडा पाटील ,हौशाक्का दादा पाटील रा. कुपवाड-२(खाता क्रमांक13654) यांची नावे सातबारा सदरी दाखल सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.