सातबारा Watch

← कुपवाड-२

Ferfar #53051 · कुपवाड-२

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
174/1
Talathi
प्रमोद रमेश वाले
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- आप्पा गंगाराम कोष्टी रा. कुपवाड-२ यांचे जुना सर्वे क्र.222/1 याचाच नवीन गट/सर्व्हे क्रमांक174/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4576 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :नुरुद्दीन अलीसाब मुजावर गट/सर्व्हे क्रमांक 174/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3100 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. त्यानंतर सदर मिळकत लिहून देणार -नुरुद्दीन अलीसाब मुजावर यांचेतर्फे कुलमूखत्यार मुनीर हुसेन शेख यांनी लिहून घेणार - शशिकांत सटवाजी उबाळे , (खाता क्रमांक :-25016 यांना सर्व्हे क्रमांक 174/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी यांना यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2404दिनांक 13/04/2000 प्रमाणे रक्कम रुपये 71000 घेऊन खरेदी दिली आप्पा गंगाराम कोष्टी यांचे वारस कल्लाप्पा आप्पा कोष्टी ,शांतुबाई आप्पा कोष्टी ,सिताराम आकाराम माने ,सोनुबाई आप्पा कोष्टी सातबारा सदरी दाखल सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.