Ferfar #5788 · घाटनांद्रे
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : घाटनांद्रे ग्राम सर्व सेवा सह सोसा लि घाटनांद्रे , घाटनांद्रे
लिहुन देणार : बाळूताई बाबासाहेब जाधव रा. घाटनांद्रे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364, 374, 436, 439, 456, 459, 461, 556 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.