Ferfar #2805 · रायवाडी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : रायवाडी सर्व सेवा सह सोसा लि रायवाडी , रायवाडी
लिहुन देणार : सागर आण्णासो दुधाळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181, 304, 306 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.