सातबारा Watch

← नागज

Ferfar #6902 · नागज

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
904, 938/1
Talathi
शशिकांत विश्वनाथ कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : नागज वि का स सो सा ली नागज , नागज लिहुन देणार : कल्पना तानाजी भगत रा. नागज यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 938/1, 904 क्षेत्र 1.22 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.