सातबारा Watch

← शिंदेवाडी (घो.)

Ferfar #1550 · शिंदेवाडी (घो.)

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-01
Objection until
2026-06-16
Certified
—
Gat / Survey
197, 198/2
Talathi
एस वाय वाघमोडे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/05/2026 लिहुन घेणार : घोरपडी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., घोरपडी लिहुन देणार : नानासो तुकाराम डोंबाळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 197, 198/2 क्षेत्र 1.2600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.