Ferfar #4413 · दुधेभावी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 927
- Talathi
- NAMDEV DARYAPPA SANGOLKAR
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार -बोजा
लिहुन घेणार : श्री.मधुकर आण्णा देसाई नागरी सह पतसंस्था मर्या ., ढालगाव
लिहुन देणार : धनाजी आकाराम फोंडे रा. दुधेभावी गट नंबर/ सर्वे नंबर 927 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी आकाराम फोंडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.