Ferfar #6821 · चोरोची
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 762
- Talathi
- कपिल शामराव सयाम
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रज्ञा सुरेश पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रज्ञा सुरेश दाडीबुडे ऐवजी प्रज्ञा सुरेश पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कवठे महाकाळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.हनो/कावि/591/206 दि. 20/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/12/2012 मधील नोंदणी क्र.पी- - अन्वये प्रज्ञा सुरेश दाडीबुडे ऐवजी प्रज्ञा सुरेश पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .