Ferfar #7540 · ढालगाव
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 614
- Talathi
- एस वाय वाघमोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी /सर्व सह सोसायटी लि , ढालेवाडी
लिहुन देणार : चंद्रकांत मच्छिंद्र साळुंखे रा. ढालगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 614 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.