सातबारा Watch

← ढालगाव

Ferfar #7541 · ढालगाव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
471/1
Talathi
एस वाय वाघमोडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- अलताफ मौला तांबोळी ,मुमताज अलताफ तांबोळी - - - (खाता क्रमांक :- 4708) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 471/1 क्षेत्र 0.3300 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर गटात एक चालू पाण्याची विहीर असून त्यातील माझा समाईकात असलेला आठ दिवसातून दोन दिवसाचा हक्क खरेदी दिला आहे. सदर गटात दक्षिण बाजूने पुर्वपश्चिम चालीच्या विहिरीतपर्यंत समाईक रस्त्याने जाणेयेणेचा हक्क दिला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- विजय विठोबा चव्हाण (खाता क्रमांक :- 3407)लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 3385 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.