Ferfar #1681 · कदमवाडी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
विशेष वसूली अधिकारी स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम
विशेष वसूली अधिकारी मर्या .श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर यांनी जा . क्र.342 /कर्ज वसुली /101/156/श्री दत्त पत /जप्ती /हस्तातरमनाई /सन 20 26 आदेश दिनांक -18 /07/2026 चे परिशिष्ट -18 कानू 107 नुसार कलम 101 अन्वये वसूली अर्ज क्र 80 /2024 दि .19/07/2024 चे र रु .154890/-+व्याज +इतर चे कर्जदार सतीश परसराम कदम रा.कदमवाडी यांचे वारसदार वडील परसराम सिताराम कदम रा. कदमवाडी यांचे मौजे -कदमवाडी येथील गट नंबर .328 क्षेत्र -0.18 आकार 0.14 व गट नंबर -137 क्षेत्र -0.08 आकार -0.04 व गट नंबर -23 क्षेत्र -0.02.50 आकार -0.08 व गट नंबर -25 क्षेत्र -0.02.99 आकार -0.12 व गट नंबर -294 क्षेत्र -0.02 आकार -0.01 व गट नंबर -329 क्षेत्र -0.38 आकार -0.26, व गट नंबर -350 क्षेत्र -0.34 आकार -0.23 व गट नंबर -354 क्षेत्र -0.75 आकार -0.42 व गट नंबर -49 क्षेत्र -0.00.99 आकार -0.03 व गट नंबर -53 क्षेत्र -0.10 आकार -0.33 व गट नंबर -8 क्षेत्र -0.00.93 आकार -0.03 यांचे हिस्सेची मालकीचे व वहिवाटीचे शेतजमीन मिळकत या मिळकतीवर हस्तातरण करणेस मनाई असा शेरा ठेवणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे