सातबारा Watch

← गर्जेवाडी

Ferfar #1034 · गर्जेवाडी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
125, 170, 173
Talathi
शंकर दुंडाप्पा बागेळी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.मनमंदीर को.ऑपरेटीव्ह बँक लि.विटा शाखा कवठे महांकाळ गहाणखत लिहुन देणार : अशोक निवृती चव्हाण ,निवृत्ती बाळा चव्हाण ,शिवाजी निवृत्ती चव्हाण रा. गर्जेवाडी यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2796-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125, 170, 173 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक निवृती चव्हाण ,निवृत्ती बाळा चव्हाण ,शिवाजी निवृत्ती चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जामीनदार - कृष्णा हणमंत जाधव (खाता क्रमांक :- 10) , जामीनदार - किसन निवृत्ती मंडले (खाता क्रमांक :- 10) , जामीनदार - सुशांत आप्पासो शिंदे (खाता क्रमांक :- 10) , कर्जदार - शिवकृपा कन्स्ट्रक्शन प्रो.प्रा.शिवाजी निवृत्ती चव्हाण (खाता क्रमांक :- 211) ,