सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #9473 · आगळगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
680
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026लिहून घेणार : श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कवठेमहाकाळ लिहून देणार : नारायण धोडी पाटील रा. आगळगांव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 680 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 23102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.