सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #9478 · आगळगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
239, 372
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. लक्ष्मी सह. पत संस्था मर्या, आगळगाव गहाणखत लिहुन देणार : अशोक रामराव निकम रा. आगळगांव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3476-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239, 372 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामराव निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.