सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #9481 · आगळगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री आगळेश्वर सर्व सेवा सह सोसायटी लि.आगळगाव लिहुन देणार : सचिन जालींदर पाटील रा. आगळगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 0.82 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.