सातबारा Watch

← कुची

Ferfar #9893 · कुची

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
290/1/1
Talathi
शंकर दुंडाप्पा बागेळी
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुशीलाबाई उर्फ सुसाबाई पांडुरंग चव्हाण रा. कुची(खाता क्रमांक859) गट/सर्व्हे क्रमांक290/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कमल नारायण पाटील , (खाता क्रमांक :-7665)गट/सर्व्हे क्रमांक 290/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5765 दिनांक 01/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.