Ferfar #3923 · लंगरपेठ
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 542/2
- Talathi
- गिता मच्छिंद्र खोत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : कवठेमहांकाळ क्रे. को.ऑप सोसा. लि. कवठेमहांकाळ , कवठेमहांकाळ
लिहुन देणार : सिद्धार्थ महेश पवार रा. लंगरपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 542/2 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धार्थ महेश पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 132 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.