सातबारा Watch

← लंगरपेठ

Ferfar #3926 · लंगरपेठ

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
367/1
Talathi
गिता मच्छिंद्र खोत
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : श्री लक्ष्मी सह पतसंस्था मर्या आगळगाव , आगळगाव लिहुन देणार : दादासो मार्तंडा घोरपडे रा. लंगरपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 367/1 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो मार्तंडा घोरपडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 638/1 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.