सातबारा Watch

← ढालेवाडी

Ferfar #3880 · ढालेवाडी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-18
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
723
Talathi
गिता मच्छिंद्र खोत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 लिहून देणार : ढालेवाडी सर्व सेवा सह सोसा लि ढालेवाडी लिहून घेणार : मोहन राजाराम साळूंखे यांनी सर्व्हे क्रमांक : 723 तपशिल : मोहनकडून विकास सो.ढालेवाडी रु.100000/- दि. 16/7/07 - 2331 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.