सातबारा Watch

← नरसिंहगाव

Ferfar #3710 · नरसिंहगाव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1/ब
Talathi
प्रविणकुमार संभाजी जाधव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि,मुंबई शाखा कवठेमहांकाळ गहाणखत लिहुन देणार : संदीप पंडीत वाले रा. नरसिंहगाव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3097-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/ब क्षेत्र 30.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप पंडीत वाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : व्यवस्थापक - मनोज अरविंद पवार (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - संगिता संदीप वाले (खाता क्रमांक :- 782) , सहकर्जदार - शुभम संदीप वाले (खाता क्रमांक :- 782) , सहकर्जदार - मंदार संदीप वाले (खाता क्रमांक :- 782) ,