Ferfar #3713 · नरसिंहगाव
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- प्रविणकुमार संभाजी जाधव
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सांगली जिल्हा वाहनधारक व ट्रान्सपोर्ट एजंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सांगली
लिहुन देणार : सुभाष नामदेव भोसले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 127 यांनी कवठेमहाकाळ यांचेकडील क्रमांक 388 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष नामदेव भोसले , यांनी अर्ज बँके चे सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 388 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.