Ferfar #28425 · कवठेमहांकाळ
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1234
- Talathi
- प्रविणकुमार संभाजी जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून घेणार :- अजितराव घोरपडे अर्बन क्रेडीट को-ऑफ सोसायटी लि.कवठेमहांकाळ
लिहून देणार :- पांडुरंग हरिबा पाटील
पांडुरंग हरिबा पाटील यांचे मौजे कवठेमहांकाळ येथील गट नं 1234 वरती अजितराव घोरपडे अर्बन क्रेडीट को-ऑफ सोसायटी लि.कवठेमहांकाळ यांचेकडील दिनांक 22/10/2026 रोजीचे पत्रानुसार त्यांचे हिस्सेवर र.रु. 500000/- चा बोजा नोंद होणेबाबत पत्र दिलेवरून बोजा नोंद केला. पत्र फायलीस दाखल असे.