सातबारा Watch

← कवठेमहांकाळ

Ferfar #28426 · कवठेमहांकाळ

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
प्रविणकुमार संभाजी जाधव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ शाखा कवठेमहांकाळ गहाणखत लिहुन देणार : भारत गुरुपाद कराळे रा. कवठेमहांकाळ यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3404-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत गुरुपाद कराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : समृध्दी इलेक्ट्रीकल्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स् प्रो.प्रा. सुशांत भारत कराळे (खाता क्रमांक :- 53493) ,