सातबारा Watch

← कवठेमहांकाळ

Ferfar #28434 · कवठेमहांकाळ

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1506
Talathi
प्रविणकुमार संभाजी जाधव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- बाळासाहेब बापूदळवी - - -रा. कवठेमहांकाळ(खाता क्रमांक857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1506, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रावसाहेब तुकाराम बंडगर , (खाता क्रमांक :-54115)गट/सर्व्हे क्रमांक 1506 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मन्यता देणार :- अजित आकाराम दळवी, अरुण शंकर दळवी, अंकुश बापू दळवी,आप्पा बापू दळवी,ज्ञानेश्वर आकाराम दळवी, बाळासाहेब शिवाजी दळवी, वसंत बापू दळवी,अनिता बाबासो दळवी तुकडेजोड तुक्देबंदी कायद्यातील नवीन सुधारणा मान्यता दिनांक 04/11/2025 शासनाच्या परिपत्रका नुसार व जा.क्र.का.4/प्र.क्र.249/2025 दिनांक 28/11/2025 sop तुकडेजोड तुकडेबंदी नवीन शासन अधिसूचना महसूल व वन विभाग मान्यता दिनांक 04/11/2025 नुसार नोंद केली, यांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2098 दिनांक 07/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 770000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.