सातबारा Watch

← कवठेमहांकाळ

Ferfar #28448 · कवठेमहांकाळ

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1418/1/86
Talathi
प्रविणकुमार संभाजी जाधव
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. तासगाव अर्बन को-ऑप बँक लि.तासगाव गहाणखत लिहुन देणार : सोमेश्वर सदाशिव दोडमिसे रा. कवठेमहांकाळ यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3536-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1418/1/86 क्षेत्र 2.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमेश्वर सदाशिव दोडमिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.