Ferfar #6047 · विठुरायाचीवाडी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 677
- Talathi
- सदाशिव जगन्नाथ अभंगराव
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
लिहुन देणार:- रंगराव अशोक कांबळे ,पारूबाई अशोक कांबळे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 677 खाता क्रमांक :- 1988या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच सदरचे गटात एक चालू पाण्याची विहीर असून यात व यातील विहिरपानी, धावपलाण, मोटवन, पाटवण, इले मोटर पंपसेट, वीज कनेक्शन यात आमचा समाईकात असणारा आठ आणेचा हिस्सा बक्षीस दिला आहे. सदरचे विहरीत आमचा काही हक्क शिल्लक राहिला नाही. तसेच बक्षीस दिलेल्या जमिनीस येणेजाणे साठी पूर्वीपासून वहिवाटीचा रस्ता असून त्या रस्त्याने येनेजानेचा हक्क दिला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- विशाल रंगराव कांबळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 3196 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.