सातबारा Watch

← विठुरायाचीवाडी

Ferfar #6064 · विठुरायाचीवाडी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
70, 72
Talathi
सदाशिव जगन्नाथ अभंगराव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज अधिकारी : हिंगणगांव विविध कार्यकारी सहकारी सोसा. लि. हिंगणगांव फेरफाराचा दिनांक : 05/08/2025 मनोहर रामचंद्र वानकर रा. विठूरायाचीवाडी यांचे हिस्सेवर हिंगणगांव विविध कार्यकारी सहकारी सोसा. लि. हिंगणगांव संस्थेकडून गट नं 70, 72 वर बोजा दाखल केलेला होता. तसेच सदर थकबाकी झालेनंतर त्यांचे गटावर तारण गहाण बोजा नोंद झालेला होता. तरी मनोहर रामचंद्र वानकर यांनी त्यांचे गटावरील सर्व कर्ज मुद्दल व व्याजासहित परत फेड केलेली आहे. सदर बोजा कमी करून मनोहर रामचंद्र वानकर यांचे इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी घेणेस काही हरकत नाही असे पत्र संस्थेकडून प्राप्त झाले आहे. तरी मनोहर रामचंद्र वानकर यांचे नाव सदर गटावर कब्जेदार सदरी घेणेत येत आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.